Senior College - Exam Form
ज्या विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्ष मध्ये शिष्यवृत्तीचा / फ्रिशीप / छत्रपती राजश्री शाहु महाराज (EBC) फॉर्म अद्याप भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपला फॉर्म mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरावा अन्यथा आपणांस महाविद्यालयाची उर्वरित फी भरावी लागेल याची नोंद घ्यावी.